Saturday, 15 August 2020

तंत्र शिक्षण उद्दिष्टे व धेय्य



 

8 comments:

  1. Good and useful for all technical teachers and students .

    ReplyDelete
  2. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम(टेक्निकल) व आपण (रणदिवे सर)एक वेगळं समीकरण आहे,कोणतीही नवीन संकल्पना आपल्या विभागात आणण्याचा आपला कायम प्रयत्न असतो व त्याच बरोबर त्या Innovation चा आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामात उपयोग व्हावा हा आपला आग्रह असतो ,ऑनलाईनच्या माध्यमातून गेले पाच महिने आपण सर्वजण अध्यापन करत आहोत या कामात आपले योगदान व प्रेरणा मोलाची आहे व त्यामुळे बरेच जण व्हिडीओ निर्मिती करू लागले , Blog मार्फत व्यक्त होण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य असून याचा नक्कीच आम्हा सर्वांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल ,
    पुनःश्च अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ।।

    ReplyDelete
  3. खूप छान काम केले आहे, सर.याचा उपयोग करून नवीन कल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम मिळेल.धन्यवाद.

    ReplyDelete
  4. श्री . रणदिवे सर ,आपण आतापर्यंत विविध व्हिडिओ तयार करून विद्यार्थांना मार्गदर्शन केले आहे तसेच त्यामुळे शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. आता आपण ब्लॉग तयार करून एक वेगळा इंटरफेस उपलब्ध केला आहे .आपले अभिनंदन !

    ReplyDelete
  5. Very good and impressive teaching deep and powerful knowldge

    ReplyDelete
  6. वेबसाईट छानच

    ReplyDelete
  7. छानच कल्पना आहे . आपण सगळ्यांनी मिळून हातभार लावूया आणि ही वेबसाइट/ ब्लॉग समृद्ध करूया. अर्थात रणदिवे सरांनी आपल्याला परवानगी दिली तर आपण आपल्याकडे असलेले चांगले मटेरियल रणदिवे सरांकडे पाठवूया. ते त्याची निवड करून ब्लॉगवर पोस्ट करतील . कृपया रणदिवे सरांनी मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete