मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (Mechanical Technology) 91

मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (९१) Mechanical Technology (91)

शासन निर्णय क्र. व्हिओसी २०१५ प्र. क. ११२ व्यशि-४ जुलै २०१५ नुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण आराखडा NSQF प्रमाणे अभ्यासक्रम पूर्नरचित करून सत्र २०१५-१६ पासून सुरू करण्यात आले आहे.

शैक्षणिक सत्र २०१७-२०१८ पासून इयत्ता ९ वी साठी व सत्र २०१८-२०१९ पासून इयत्ता १० वी साठी इलेमेंटस् ऑफ मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (व्ही-२) या विषया ऐवजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (९१) हा विषय सुरू करण्यात आला असून यात खालील उपविषयांचा समावेश आहे.

अ.न.

इयत्ता ९ वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (९१) 

इयत्ता १० वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (९१) 

१)

MT-101: Engineering Drawing अभियांत्रिकी आरेखन

MT-201: Engineering Drawing अभियांत्रिकी आरेखन.

२)

MT-102: Fitting जोडकाम.

MT-202: Metal Joining Process-2 धातू जोडकाम पद्धती

३)

MT-103: Joining Process-1 जोडकाम पद्धती-१

MT-203: Sheet Metal Work शिट मेटल

४)

 MT-104: Carpentry सुतारकाम

MT-204: Material Removal Process-1 धातू कातकाम-१.


1 comment: